SHRIMANT

"भाषण कला शिका "

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून
डिजिटल पद्धतीने 1 दिवसात
" श्रीमंत भाषण शिका"
फक्त ७ जागा असणार आहेत दिवसाची भाषण कला शिका ची तपशील खालील प्रमाणे

अधिक माहितीसाठी
संपर्क
महाराष्ट्र शासन पुरस्कृत
महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र पुणे
MCED इंपॅनलमेंट संस्था
श्रीमंत दादासाहेब करांडे स्किल डेव्हलोपमेंट सेंटर पुणे
कॉल
9881152030
9405152030
8329888808
* नियम अटी *
# प्रशिक्षणार्थी फक्त ७ च असतील
# आपल्याला पूर्ण 1 दिवस देणे गरजेचे असेल कोणतेही कारण जमणार नाही
# भाषण शिकत असताना आपले सर्व लक्ष हे भाषनातंच असणे गरजेचे आहे 
# भाषण करायला नाही जमले तर १००% आपले पैसे परत दिले जातील
# 1 दिवसाचे प्रशिक्षण शुल्क 1,999 रु इतके असेल
# नाश्ता, जेवण, चहा दिला जाईल
# आपल्या सेंटर चा सभासद असल्यास 30% सूट दिली जाईल
# प्रत्येकाला भाषणाचे नोट्स व फाईल दिली जाईल
# परीक्षा प्रमाणपत्र दिले जाईल
# ज्याने पूर्ण फी भरली असेल त्यालाच प्रवेश मिळेल
# प्रत्येकाला पूर्ण 1 दिवस येणे बंधनकारक असेल
# भाषण कला शिकत असताना मोबाइल वापरण्यास बंदी असेल
# पुणे बाहेरचे असल्यास कमी शुल्कात राहण्याची सोइ केली जाईल
https://shrimantdadasaheb.blogspot.com/

येथे क्लिक करून आपले नाव नोंदवा आणि मिळवा फी मध्ये ५०% सूट 
अधिक माहितीसाठी
संपर्क

9881152030

9405152030

८३२९८८८८०८ / 8329888808  
9405152030 







अत्याधुनिक डिजिटल पद्धतीने भाषण कला व संभाषण कला शिका

मा. श्रीमंत दादासाहेब करांडे

बोलणे हा केवळ जगाच्या व्यवहारातील उपचाराचा भाग नाही. बोलण्यातून भाषा, साहित्य, समीक्षा, संस्कृती आणि पर्यायाने त्या समाजाचे उन्नयन होत असते.


               समाजामध्ये तुम्हाला स्वत:ची नवीन ओळख निर्माण करायची आहे. तर लक्षात ठेवा, प्रभावी बोलणे ही प्रगतीची वेगवान वाट आहे. आपले बोलणे प्रभावीपणे मांडता न आल्याने बऱ्याच लोकांना मोठमोठी पदे मिळवण्याच्या संधीला मुकावे लागले आहे. म्हणूनच गर्दीत काय जगता, त्यापेक्षा त्या गर्दीतून वेगळे होऊन प्रभावी वक्ता बनून लाखातले एक बना. प्रत्येक मोठ्या नेत्याच्या मागे असतो एक चाणक्य. सर्वसामान्य कार्यकर्ता ते प्रभावी नेता घडविण्याचा कोर्स
  • संभाषण चातुर्य
  • भाषण शास्त्र
  • देहबोली
  • पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट
  • लीडरशीप डेव्हलपमेंट
Click Here 

    3 comments:

    Unknown said...

    Amazing institute in Maharashtra first time...... Great experience with DK Patil institute

    Unknown said...

    Very good very nice

    shrimantdadasaheb said...

    Vaaaaa