-याचदा आपण
एखाद्या अनोळखी
ठिकाणी
सूत्रसंचालन करत
असताना,
कार्यक्रमपरत्वे आपल्याला सर्वात
मोठी
आणि
महत्त्वाची जबाबदारी पार
पाडावी
लागते
आणि
ती
यशस्वी
झाली
की
मग
जग
जिंकल्याचा आनंद
प्राप्त होतो.
ती
गोष्ट
म्हणजे
*स्वागत
समारंभ'*.
कारण एखादा पाहुणा जरी स्वागत व्हायचा राहिला तरी निवेदकाने कितीही चांगले निवेदन केले तरी त्यालाच नावे ठेवली जातात. बरोबर ना?
एकदा तर आयोजकांच्या यादीत मंडळाच्या अध्यक्षाचे नावच नव्हते. माझी पत्नी प्रतिभा क्षीरसागर-कदम व माझ्याकडे त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होते. कार्यक्रम होण्यापूर्वी वेळीच ही गोष्ट लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. असो.
सूत्रसंचालकाने केव्हाही कार्यक्रमाचे स्वरूप पाहून किमान एक तास आधीच नियोजित स्थळी उपस्थित रहावे. असे केल्याने आपण त्या वातावरणाशी एकरूप होतो शिवाय स्वागत समारंभाचे स्वरूप... ईशस्तवन, स्वागतगीत सादर करणारा समूह, त्याचे नाव,त्यांना स्वागतपद्य गाण्यासाठी कोठे जागा द्यावी.. त्यांचे आगमन,निर्गमन कोणत्या दिशेने होणार... कोण कोणाला पुष्पगुच्छ देणार.... पुष्पगुच्छ इ. देण्यासाठी व्यासपीठावर कोण असणार .... पाहुण्यांच्या स्वागताचा क्रम इ. गोष्टी ठरविणे आपल्याला सोपे जाते.
अलिकडे पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तके किंवा रोपटे देण्याची प्रथा आहे. त्याअनुरूप देण्यात येणा-या रोपट्याचा किंवा पुस्तकाचा थोडक्यात संदर्भ दिल्यास अधिक चांगले .
उदा. देण्यात येणारे रोपटे तुळशीचे असल्यास पुढीलप्रमाणे आपल्याला बोलता येईल..." तुळस जशी तिच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला आरोग्यदायी व स्फूर्तीदायक ठरते अगदी तसेच एक स्फूर्तीदायक व सतत प्रेरणा देणारे व्यक्तीमत्त्व आपल्यामध्ये उपस्थित आहेत... मा. ........"
आणखी एक महत्त्वाचे... कार्यक्रमापूर्वीच आयोजकांकडून जर आपण प्रमुख अतिथींची यादी घेतली तर वेळेवर फक्त उपस्थित पाहुण्यांच्या नावापुढे आपण टीक करावे.
स्टेजवर कधीकधी अनोळखी पाहुण्यांना बसण्यास सांगितले जाते मात्र त्यांचे नाव आपल्याला माहिती नसते अशावेळी त्या पाहुण्यांचे नाव घेतले नाही तर ते योग्यही दिसत नाही. अशावेळी आपणच प्रसंगावधान राखावे व ईशस्तवन, स्वागतगीत होईपर्यंत सर्व नावे कनफर्म करून घ्यावीत.तसेच स्टेजवर जास्त पाहुणे असले तर कार्यक्रमाचे स्वरूप पाहून एकत्रितपणे मंचावरील मान्यवरांच्या पदाचा उल्लेख करावा. उदा. मंडळाचे इतर सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते इ.
याशिवाय शक्य झाल्यास नियोजित कार्यक्रमाच्या नियोजन सभेकरिता आपण आवर्जून उपस्थित राहणे खूप आवश्यक असते. असे केल्याने संपूर्ण कार्यक्रम आपल्या घरातील कार्यक्रम असल्याप्रमाणे आपण वावरतो आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कार्यक्रम १०० टक्के यशस्वी होतो.
आजची सूत्रसंचालन टीप आपल्याला नक्कीच उपयोगी ठरेल अशी अपेक्षा करतो.😀

सूत्रसंचालन चारोळ्या संग्रह
*राष्ट्रगीत*
सावधान, विश्राम
सर्व लोकांच्या अंतःकरणाचा स्वामी
आणि भारताचा भाग्यविधाता
अशा राष्ट्रगीताची गाऊ गाथा
गाऊनी राष्ट्रगीता,गाऊनी राष्ट्रगीता
सावधान
एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे
शुरू कर.
*राष्ट्रवंदना*
राष्ट्र माझी माता राष्ट्र माझा
पिता
राष्ट्र गुरू आणि राष्ट्र माझा
दाता
या
राष्ट्रा करूया
वंदन
तोडूनी
साऱ्या
धर्मांचे बंधन
एकसाथ राष्ट्रवंदना शुरू
करेंगे
शुरू कर
*प्रतिज्ञा*
देशा विषयी
प्रेम
मोठ्यां विषयी
आदर
करून
घेऊ
बंधुभाव
व
कर्तव्याची जान
उजळू
सर्वांची प्रज्ञा
घेऊन
प्रतिज्ञा,घेऊन
प्रतिज्ञा
एकसाथ
प्रतिज्ञा शुरू
करेंगे
शुरू
कर
*संविधान*
लोकशाही गणराज्याचे गाऊ
गान
घेऊनी
भारताचे संविधान
घेऊनी
भारताचे संविधान
एकसाथ
संविधान शुरू
करेंगे
शुरू
कर
*स्वच्छतेची प्रतिज्ञा*
तन-मनास देण्यास आज्ञा
घेऊया
सारे
स्वच्छतेची प्रतिज्ञा
एकसाथ
स्वच्छतेची प्रतिज्ञा
शुरू
करेंगे
शुरू
कर
*एकसाथ निचे बैठेंगे निचे
बैठ*
*प्रार्थना गीत*
साने
गुरुजींनी दिले
सर्वांना ज्ञान
त्यांचे रचित
गाऊया
गान
त्यांचे रचित
गाऊया
गान
एकसाथ
खरा
तो
एकची
धर्म
शुरू
करेंगे
शुरू
कर
*स्फूर्ती गीत*
राह
पे
चलते
वक्त
मुसिबते तो
आयेगी
स्फुर्तीगीतोंसे वों
कंही
दूर
भाग
जायेगी
एकसाथ स्फुर्तीगीत शुरू
करेंगे
शुरू
कर
*सुविचार*
लोकशाही गणराज्याचे गाऊ
गान
घेऊनी
भारताचे संविधान
घेऊनी
भारताचे संविधान
एकसाथ
संविधान शुरू
करेंगे
शुरू
कर
*स्वच्छतेची प्रतिज्ञा*
तन-मनास देण्यास आज्ञा
घेऊया
सारे
स्वच्छतेची प्रतिज्ञा
एकसाथ
स्वच्छतेची प्रतिज्ञा
शुरू
करेंगे
शुरू
कर
*एकसाथ निचे बैठेंगे निचे
बैठ*
*प्रार्थना गीत*
साने
गुरुजींनी दिले
सर्वांना ज्ञान
त्यांचे रचित
गाऊया
गान
त्यांचे रचित
गाऊया
गान
एकसाथ
खरा
तो
एकची
धर्म
शुरू
करेंगे
शुरू
कर
*स्फूर्ती गीत*
राह
पे
चलते
वक्त
मुसिबते तो
आयेगी
स्फुर्तीगीतोंसे वों
कंही
दूर
भाग
जायेगी
एकसाथ स्फुर्तीगीत शुरू
करेंगे
शुरू
कर
*सुविचार*
लोकशाही गणराज्याचे गाऊ
गान
घेऊनी
भारताचे संविधान
घेऊनी
भारताचे संविधान
एकसाथ
संविधान शुरू
करेंगे
शुरू
कर
*स्वच्छतेची प्रतिज्ञा*
तन-मनास देण्यास आज्ञा
घेऊया
सारे
स्वच्छतेची प्रतिज्ञा
एकसाथ
स्वच्छतेची प्रतिज्ञा
शुरू
करेंगे
शुरू
कर
*एकसाथ निचे बैठेंगे निचे
बैठ*
*प्रार्थना गीत*
साने
गुरुजींनी दिले
सर्वांना ज्ञान
त्यांचे रचित
गाऊया
गान
त्यांचे रचित
गाऊया
गान
एकसाथ
खरा
तो
एकची
धर्म
शुरू
करेंगे
शुरू
कर
*स्फूर्ती गीत*
राह
पे
चलते
वक्त
मुसिबते तो
आयेगी
स्फुर्तीगीतोंसे वों
कंही
दूर
भाग
जायेगी
एकसाथ स्फुर्तीगीत शुरू
करेंगे
शुरू
कर
*सुविचार*
सांगून
सर्वांना थोरांचे विचार
रुजवू
विचारातून संस्कार
सांगून सुविचार,सांगून
सुविचार
सुविचार सांगण्यासाठी येत आहे
*--------------*
*दिनविशेष*
कधी
सोनेरी,
कधी
काळा
दिवस
असतो
विशेष
*---------------*
घेऊन
येत
आहे
आजचा
दिनविशेष
*बातम्या*
काय
घडले
जगात
काय
घडले
देशात
जाणून
घेऊया
आजच्या
बातम्यात
बातम्या सांगण्यासाठी
येत आहे
*-------------*
*सामान्य ज्ञान*
सागरा समान विस्तृत ज्ञाना
थेंब
थेंब
मी
वेचून
घेतो
सामान्य ज्ञानातून मिञा
मोती होवून चमकून
जातो
सामान्य ज्ञान सांगण्यासाठी
येत
आहे
*--------------*
*बोधकथा*
संस्काराशी नाते
जडे
बोधकथेतून घेऊ
धडे
बोधकथा सांगण्यासाठी येत
आहे
*------------------
*पसायदान*
समाज उद्धरण्या मागीतले दान
ज्ञानेश्वरांचे पसायदान
एकसाथ पसायदान शुरू
करेंगे
शुरू
कर
👫
👫 👫
👫 👫
👫 👫
धन्यवाद....
*_... परिपाठाचे सुत्रसंचलन ...*_
सुस्वागतम् सुस्वागतम्
सुस्वागतम्
फुल फुलत आहे, कळी
उमलत आहे .
अशा या आनंदाच्या
वातावरणात आमच्या परिपाठाला सुरवात होत आहे .
सागराला साथ असते
पाण्याची
बागेला शोभा असते
फुलांची
तसेच
आमच्या परिपाठाला साथ
असते काही विद्यार्थ्याची ,
माझे नाव
..................... मी या परिपाठाचे सुत्रसंचलन करत आहे.
सु म्हणजे सुंदर विचार
असाच एक नवीन सुविचार सांगत आहे .................
आपल्याला वार , दिनांक
, शके यांची माहिती असणे अवश्यक असते , म्हणुन आजचे पंचांग सांगत आहे
...................
आपल्याला देशातील
घडामोडिंची माहिती घेणे आवश्यक असते म्हणुन वार्तापत्र सांगत आहे
......................
आपल्याला ज्यातून बोध
होतो अशी एक बोधपर कथा सांगत आहे ......................
उन्हात चालण्यासाठी
सावलीची गरज असते ,
अंधारात चालण्यासाठी
उजेड हवा असतो. तसेच ज्ञानरूपी जीवन जगण्यासाठी ज्ञानाची गरज असते , म्हणून
सामान्य ज्ञान घेत आहे ...................
प्रत्येक माहिती नवीन
मुलगा सांगेन व त्याने त्याचे सांगितलेले काम केले की सुत्रसंचलन करणारा
विद्यार्थी त्याचे नाव घेऊन धन्यवाद करीन.
वरील प्रमाणे आम्ही
आमच्या शाळेचा परिपाठ घेतो.
इ.२ री चे लहान
विद्यार्थी सुद्धा आता सुत्रसंचलन पाठ करुन पारिपाठ घेण्याचा प्रयत्न करत आहे.
चारोळ्या
☄☄
*दिपप्रज्वलन* ☄☄
अतिथींच्या आगमनाने
गहिवरले हे सेवासदन
अतिथींना विनंती,
करूनी दिपप्रज्वलन
प्रसन्न करावे वातावरण
---- (2)
एक छोटीसी ज्योत
प्रतिक
म्हणून काम करते
थोडासा का होइना पण
अंधार दूर करते.
जीवनाला हवी प्रकाषाची
वात
दिव्यामध्ये जळते
छोटीषी वात
तरीही तिला आहे मानाचे
स्थान
हे आपणास आहे ज्ञान
तेव्हा दिपप्रज्वलनाने
करूया
कर्यक्रमाची सुरूवात.
संस्कृती आहे आपली
प्रकाषाची
षितलता आहे त्यात
चंद्राची
दिपप्रज्वलनाने सुरूवात
कार्यक्रमाची
हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची
🇮🇳☄ *प्रास्ताविक* ☄🇮🇳
गुरूजनांचा आषिर्वाद
घेवून
साथ दयावी सर्वांनी
मिळून
आजच्या कार्यक्रमाचा
उद्देष
जाणूण घ्यावा
प्रास्ताविकेतून.
प्रगतीच्या युगात
संस्कारांना स्थान
ज्ञानाच्या विष्वात
षिक्षकाला मान
आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी
व्हावे
प्रास्ताविकेचे ज्ञान
जीवनाचे सार कळते
ग्रंथ आणि पुस्तकातून
कार्यक्रमाचा उद्देष कळतो
प्रास्ताविकातून
🇮🇳☄ *मार्गदर्शन* ☄🇮🇳
तेज तुमचे आहे
सुर्य-चंद्राहूनही जास्त
तुमच्या या
बोलण्याच्या शब्दातच आहे
जीवणाचे संपूर्ण शास्त्र
-----
ज्ञानरूपी मार्गाच्या
पदक्रमातून कळस गाढू प्रगतीचा
त्यासाठी मान आहे
अध्यक्षीय मार्गदशनाचा
बोलके करण्यास हवे असते
संभाषण
आधारासाठी हवे असते आश्वासन
योग्य दिशा मिळण्यासाठी
आवश्यक आहे मार्गदर्शन
🇮🇳☄ *आभार*
🇮🇳☄
कार्यक्रम झाला बहारदार
भाशणही झाले जोरदार
श्रोत्यांनी उचलला
श्रवणाचा भार
तेंव्हा मानलेच पाहिजे
सर्वांचे आभार
प्रास्ताविक झाले
प्रार्थना झाली
आतिथींच्या येण्याने
कार्यक्रमाला शोभा आली
आपल्या मार्गदशर्नाने
आम्हाला दिशा मिळाली
शेवटी आता
आभारप्रदर्षनाची वेळ आली.
थेंबाथेंबाने तलाव
भरतो
हाताहाताने कार्यक्रम
फुलतो
जेथे जेथे आहेत या
कार्यक्रमाचे शिल्पकार
तेंव्हा मानलेच
पाहिजेत त्यांचे आभार.
व्संतात येतो फुलांना
बहार
तेंव्हा फांदयाच होतात
त्यांचा आधार
श्रोत्यांनी उचलला
श्रवणाचा भार
तेंव्हा मानलेच पाहिजे
त्यांचे आभार
*सूत्र संचालन नमूना
वाचायचा असेल
तर
भेट
द्या*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*https://bmcschools.blogspot.in/2016/08/blog-post_4.html?m=1*
🔸🔹🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
💠🔸🔹☄🔹🔸☄🔹🔸💠
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
*समुहाशी जोडुन रहा उपक्रमशिल बना*
_*सदैव आपल्यासोबत*_
✳👀®T©👀✳
[18/08/2016
10:46 AM] Rajendra Deshmukh: थोर व्यक्तींची महती
सांगतांना आपण
पुढील
काही
ओळी
संचलनात वापरू
शकतो,
1) देखणी ती पाऊले,
जी
ध्यासपंथी चालती.
वाळवंटातहि जी,
स्वस्तिपद्मे रेखिती.
:- बा.भ. बोरकर
2) आज इथल्या थोरविला,
चंदनाचा गंध
आला.
कौतुकाचा हा
किनारा,
पावला
नि
धान्य
झाला.
3) पदोपदी पसरून निखारे
आपल्याच हाती,
होवोनिया बेभान धावले
आपल्या ध्येयासाठी.
कधी न थांबले
विश्रांतीस्तव, पहिले न माघे,
त्यांच्या नकळत
त्यांनी विणले यशोकीर्तीचे धागे.
[18/08/2016
2:16 PM] Rajendra Deshmukh: ☄विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण
समारंभाचे सूत्रसंचलन करताना
प्रोत्साहनपर कविता
वापरु
आपण
शकतो.☄
विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही.....
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत
नाही...ll
छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही ..
माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे..
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..
रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर..
डोळ्यांत जरी गेली
धूळ,
थांबण्यास उसंत नाही..
येतील वादळे, खेटेल
तुफान,
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही
....
[19/08/2016
6:31 AM] Rajendra Deshmukh: 🌷
चारोळ्या 🌷
चढायला सोपे जाते
म्हणून
चार चार पायऱ्या एकदम
चढू नये । त्याच पायऱ्या खाली उतरवतात हे मनातून कधी घालवू नये ।।
शाळेच्या संस्काराची
शिदोरी कुटुंबात वृद्धिंगत करावी ।
दोन्ही ठिकाणची नाती
संस्कारानेच जपावी ।।
विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही.....
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत
नाही...ll
छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही ..
माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे..
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..
रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर..
डोळ्यांत जरी गेली
धूळ,
थांबण्यास उसंत नाही..
येतील वादळे, खेटेल
तुफान,
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून
अडखळणे,
पावलांना पसंत नाही
....
[19/08/2016
11:10 PM] Rajendra Deshmukh: चारोळी सुत्रसंचालनासाठी
सुत्रसंचालन चारोळी
दीपप्रज्वलन
अतिथींच्या आगमनाने
गहिवरले हे सेवासदन
अतिथींना विनंती,
करूनी दीपप्रज्वलन
प्रसन्न करावे वातावरण ---- (2)
एक छोटीसी ज्योत
प्रतिक
म्हणून काम करते
थोडासा का होइना
पण
अंधार दूर करते.
जीवनाला हवी प्रकाशाची
वात
दिव्यामध्ये जळते छोटीशी वात
तरीही तिला आहे
मानाचे
स्थान
हे आपणास आहे
ज्ञान
तेव्हा दिपप्रज्वलनाने करूया
कार्यक्रमाची सुरूवात.
संस्कृती आहे आपली
प्रकाषाची
शितलता आहे त्यात
चंद्राची
दिपप्रज्वलनाने
सुरूवात कार्यक्रमाची
हीच प्रथा आहे
भारतीय
संस्कृतीची
प्रास्ताविक
गुरूजनांचा आशीर्वाद घेवून
साथ दयावी सर्वांनी मिळून
आजच्या कार्यक्रमाचा उद्देष
जाणूण घ्यावा प्रास्ताविकेतून.
प्रगतीच्या युगात
संस्कारांना स्थान
ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान
आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे
प्रास्ताविकेचे
ज्ञान
जीवनाचे सार कळते
ग्रंथ आणि पुस्तकातून
कार्यक्रमाचा उद्देष कळतो
प्रास्ताविकातून
मार्गदर्शन
तेज तुमचे आहे
सूर्य-चंद्राहूनही जास्त
तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे
जीवणाचे संपूर्ण शास्त्र -----
ज्ञानरूपी मार्गाच्या
पदक्रमातून कळस गाढू प्रगतीचा
त्यासाठी मान आहे
अध्यक्षीय मार्गदशनाचा
बोलके करण्यास हवे
असते
संभाषण
आधारासाठी हवे असते आश्वासन
योग्य दिशा मिळण्यासाठी
आवश्यक आहे मार्गदर्शन
आभार
कार्यक्रम झाला
बहारदार
भाषणही झाले जोरदार
श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
No comments:
Post a Comment