SHRIMANT

Saturday, March 30, 2024

आळंदी नगर परिषद मुख्य अधिकारी श्री कैलास जी केंद्रे यांचा इंद्रायणी सेवा फाउंडेशन च्या वतीने सत्कार

.
इंद्रायणी सेवा फाउंडेशन अध्यक्ष विठ्ठल शिंदे, उपाध्यक्ष शिरीष कारेकर, कार्याध्यक्ष श्रीमंत दादासाहेब करांडे पाटील, सचिव डॉक्टर सुनील वाघमारे, पत्रकार दिनेश कुऱ्हाडे पाटील, सुपरस्टार सिंगर माऊली चैतन्यजी देवढे सर्वांच्या वतीने आपण केलेल्या कार्याचा स्तुत्य उपक्रमामुळे अलंकापुरी मधील वैभवात भर पडली त्याबद्दल आपले मुख्याधिकारी श्री कैलास जी केंद्रे विशेष हार्दिक हार्दिक अभिनंदन

No comments: