SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Sunday, May 12, 2024
प्रियदर्शनी स्कूल आयोजित आळंदी किड्स गोट टॅलेंट मध्ये स्पर्धकांना लखोरुपायची बक्षीस मिळाले
प्रियदर्शनी स्कूल आयोजित आळंदी किड्स गोट टॅलेंट मध्ये स्पर्धकांना लखोरुपायची बक्षीस मिळाले
आळंदी : अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र अशा आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये सर्वगुणसंपन्न असणारे लहान मुलांमध्ये सुप्त गुणांचा प्रचार प्रसार होऊन त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होऊन प्लॅटफॉर्म मिळावा या दृष्टिकोनातून प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूल व त्यांच्या सर्व टीमने आळंदी किड्स गॉट टॅलेंट या शोचा आयोजन केलं 300 पेक्षा जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला
ऑडिशनच्या माध्यमातून त्यांचे सिलेक्शन झालं आणि फायनल ही काल झाली यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वराड निघाले लंडनला याचे मुख्य भूमिकेत असणारी संदीप जी पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अतिशय आनंदमय वातावरणामध्ये पार पडला या निमित्ताने प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल मॅनेजिंग ट्रस्टी डॉक्टर जितेंद्र सिंग तसेच डॉक्टर राजेंद्र सिंग त्याचप्रमाणे माननीय श्री महेंद्र सिंग माननीय श्री नरेंद्र सिंग आणि आळंदी विभागाच्या प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या डायरेक्टर सरिता सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
कलाकार याला जर प्रियदर्शनी स्कूलच्या माध्यमातून हा प्लॅटफॉर्म भेटला यामुळे त्यांच्या सूक्त गुणांना वाव मिळाली अशा प्रकारचे वक्तव्य जेष्ठ कलाकार संदीप पाठक यांनी केलं व भरभरून असा या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि या विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांना वाव मिळावा या दृष्टिकोनातून खूप मोठा मार्गदर्शन जेष्ठ कलाकार संदीप पाठक यांनी दिले या प्रतियोगिता मध्ये चार ते सात या वयोगटातील पहिलं बक्षीस जे मिळालं ते तीर्थ दीपक मुसळे दुसरे जे बक्षीस मिळालं ते श्रावणी गजानन मानकर तिसरे जे बक्षीस मिळालं ते आवेश चौधरी आणि संस्कृती संजय पाटील दुसरा गट आठ ते बारा वयामध्ये होता त्यामध्ये पहिले जी काही बक्षीस मिळाले ते सानवी सुहास मते दुसरे बक्षीस मिळालं ते अक्षदा राहुल सूर्यवंशी आणि तिसरा जे बक्षीस मिळालं ते शिवानंद सागर गोराडे अशाप्रकारे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आणि विजेते स्पर्धकांचे मनोगत त्याचप्रमाणे प्रमुख पाहुण्यांचे मनोगत अतिशय छान प्रकारे या ठिकाणी पार पडलं येत्या दिवाळीला सीजन टू चा देखील आयोजन करण्याचं प्रियदर्शनी स्कूलच्या डायरेक्टर यांनी जाहीर केलं आणि सीजन टू दिवाळीला लवकरच येईल असे देखील सर्व विद्यार्थ्यांना गोड बातमी देऊन या कार्यक्रमाचा समापन करण्यात आले
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment