SHRIMANT

Tuesday, May 21, 2024

🌈 // भक्ताकारणे तु दयाळु होशी / / अवतार धरीशीं नरसिंह // श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांना उन्हाळ्याचा ,उष्माचा त्रास होऊ नये म्हणून चैत्र शुद्ध पाडवा ते मृग नक्षत्र पर्यंत दररोज दुपारी माऊलींनच्या समाधिस चंदनाची उटी लावली जाते. या कालावधीत उष्म ऋतुमानानुसार येणाऱ्या चार सणांना परंपरागत पद्धती चंदनाच्या उटीपासून विविध अवतार, रूपे साकारलीजातात.

🌈 // भक्ताकारणे तु दयाळु होशी / / अवतार धरीशीं नरसिंह // श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांना उन्हाळ्याचा ,उष्माचा त्रास होऊ नये म्हणून चैत्र शुद्ध पाडवा ते मृग नक्षत्र पर्यंत दररोज दुपारी माऊलींनच्या समाधिस चंदनाची उटी लावली जाते. या कालावधीत उष्म ऋतुमानानुसार येणाऱ्या चार सणांना परंपरागत पद्धती चंदनाच्या उटीपासून विविध अवतार, रूपे साकारलीजातात. त्यामध्ये अनुक्रमे
1 )चैत्री पाडव्याच्या दिवशी श्री गणेश . २)रामनवमीच्या दिवशी महादजी शिंदे ३)अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री विठ्ठल ४)व आज नरसिंह जयंतीच्या दिवशी नरसिंह महाराजांची उटी अवतार द्वारे साजरी करण्यात येते. या वर्षातील ही सांगते ची उटी असते.

No comments: