SHRIMANT

Tuesday, December 17, 2024

ज्ञानेश्वर विद्यालयात प्रा. वसंत हंकारे यांचे व्याख्यान

आळंदी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आनंदाची बातमी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय यांनी यावर्षी विद्यार्थी घडताना उपक्रम अंतर्गत आयोजित
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते माननीय प्राध्यापक श्री वसंत हंकारे यांचे व्याख्यान विषय आहे बाप समजून घेताना आळंदी पंचक्रोशीतील सर्व पाल्यवर्गांना बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2024 वेळ सायंकाळी चार ते साडेपाच वाजता श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आळंदी देवाच्या भव्य दिव्य प्रांगणामध्ये आयोजन केलेला आहे या उपक्रमाला आळंदी पंचक्रोशीतील सर्व पाल्यवर्ग आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आव्हान श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माननीय श्री अजित वडगावकर यांनी आळंदीतील सर्व पालकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावं असे आव्हान केले आहे या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती माननीय सुरेश काका वडगावकर अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था माननीय विद्याताई शिवाजीराव गवारे सचिव समर्थ शिक्षण संस्था चिंबळी फाटा

No comments: