SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Friday, January 24, 2025
राज्यस्तरीय महाराष्ट्र योद्धा पुरस्कार आराज्यस्तरीय महाराष्ट्र योद्धा पुरस्कार आळंदीत प्रदानळंदीत प्रदान
आळंदी / प्रतिनिधी : महाराष्ट्र फाउंडेशन पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र योद्धा समाजरत्न लोक गौरव पुरस्कार 2025 आळंदी जनहित फाऊंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांना प्रदान करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र महाराष्ट्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट आकाश पुजारी. जयसिंग तात्या शेंडगे अध्यक्ष धनगर साहित्य परिषद, शिवशेनेचे नेते बाळासाहेब किशवे व्हीजे एनटी प्रदेश अध्यक्ष शेळी मेंढी विकास महामंडळ तथा राज्य मंत्री दर्जा. मा नगरध्यक्ष राहुल चिताळकर पाटील. मदन रेनगडे परभणी जिल्हा अध्यक्ष शिवसेना.डॉ राहुल साळवी,ऍड चेतन्य केंगार. भागवत काटकर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी (ओबीसी )पत्रकार श्रीकांत बोरावके.पत्रकार अनिल जोगदंड. सामाजिक कार्यकर्ते लिणबाजी ढाके आदी मान्यवर उपस्थितहोते मान्य वरांच्या उपस्थिती पुरस्कार सोहळा साजरा झाला. यावेळी नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर यांना ही पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment