रीडिंग (Reading, UK) 2026 शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न
रीडिंग, युनायटेड किंगडम – ‘गर्जना, रीडिंग (UK)’ यांच्या वतीने शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.०० ते सायं. ७.०० या वेळेत रीडिंग हिंदू मंदिर येथे भव्य शिवजयंती उत्सव २०२६ उत्साहात संपन्न झाला.
No comments:
Post a Comment