SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Monday, September 7, 2026
आदर्श शिक्षिका.सौ.शैला मुकुंद गावडे(जांभळकर)यांना पुणे जिल्हा परिषदेचा शिक्षक प्रथम पुरस्कार
खेड तालुक्यातील जि.प.प्राथमिक.आदर्श शाळा धानोरे,येथे कार्यरत असणा-या..आदर्श शिक्षिका.सौ.शैला मुकुंद गावडे(जांभळकर)यांना पुणे जिल्हा परिषदेचा..सन 2025-2026चा जिल्हा आदर्श शिक्षक *प्रथम* पुरस्कार प्राप्त झाला.
महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला उपमुख्यमंत्री..तथा पुणे जिल्हा पालकमंत्री..मा.श्रीम.सुनेत्रावहिणी अजितदादा पवार यांच्या हस्ते...गणेश कला क्रीडा मंच..पुणे या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला..कार्यक्रम प्रसंगी पणे जि.प अध्यक्ष मा.श्री.वीरधवल जगदाळे,उपाध्यक्ष तथा सभापती मा.श्री.विवेक वळसे पाटील..पुणे जि.प .मुख्य कार्यकारी अधिकारी.मा .श्री गजानन पाटील साहेब,तसेच पुणे जि.प.शिक्षणाधिकारी मा.ललिता दिहितुले मॅडम ,माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.श्री.भाऊसाहेब कारेकर साहेब..तसेच शाळेचे मुख्याध्यापक मा.लोखंडे सर..शाळा व्यवस्थापन समिती ,सरपंच मा.संतोष गावडे व समस्त ग्रामस्थ धानोरे..उपस्थित होते
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment