SHRIMANT
- श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी सोहळा दुबई २०२२
- श्री विश्वशांती जगद्गुरू सेवा संस्था
- सूत्रसंचालन
- "भाषण कला शिका "
- ऑनलाईन बँक खाते
- भाषणासाठी विषय निवडताना
- वक्तृत्व कला
- सर्वांगीण दृष्टी
- संवाद तंत्र
- करीअर
- होमी मिनिस्टर LIVE
- विदेश दौरे
- मी श्रीमंत आहे live show
- सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या
- पुस्तके का वाचावीत
- सूत्रसंचालन
- मीडिया
- कामगार पुरस्कार सोहळा
- LIVE मुलाखत
- तिरुपती बालाजी दर्शन
- मराठी देशा
- विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये
- चांगले विचार
- ई- Paper वर्तमानपत्रे
- उपयोगी छोट्या कथा
- निवडक बोधकथांचा एक संग्रह
- फक्त विनोद - Only Jokes
- वक्तृत्व
- योगासने
- वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Youtube
- News Blog
Monday, December 22, 2025
हरिद्वार ते महाराष्ट्र सायकल यात्रेचा प्रेरणादायी प्रारंभ
हरिद्वार-योग साधक संजय वाघ (रा. रांजणी, ता. आंबेगाव) आणि नंदू जाधव (रा. केंदुर, ता. शिरूर) यांनी हरिद्वार येथून सायकलने परतीच्या प्रवासाला प्रारंभ केला आहे. योग साधना, आरोग्य जनजागृती व समाजप्रबोधनाचा संदेश घेऊन सुरू केलेल्या या धाडसी यात्रेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रसंगी आदरणीय श्री परमार्थ देवजी आणि श्री राकेश कुमार जी यांनी या दोन्ही योग साधकांना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. त्यांच्या धैर्य, चिकाटी आणि सेवाभावाचे मनापासून कौतुक करत, “योगाचा प्रसार व प्रचार अधिक जोमाने करा,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
हरिद्वारसारख्या पवित्र स्थळावरून सुरू झालेली ही सायकल यात्रा युवकांना योग, आरोग्य व सकारात्मक जीवनशैलीकडे प्रेरित करणारी ठरणार आहे. समाजात योगाबाबत जनजागृती घडवून आणण्याचा संकल्प घेऊन सुरू झालेला हा प्रवास अनेकांसाठी आदर्श ठरत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment